आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तलवार बाळगणाऱ्या तरुणाला केली अटक

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम काॅलनीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी अटक केली. त्याच्या विरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम काॅलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ राहणारा समीर समशेर तडवी याला पाेलिसांनी २८ इंच लांब तलवारीसह अटक केली आहे. त्याच्याकडून पाेलिसांनी तलवार जप्त केली. तपास हेडकाॅन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...