आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:टाेल नाक्यासमाेर उभ्या वाहनांमुळे धाेका जास्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नशिराबाद टाेलनाका समाेरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वेळप्रसंगी अपघाताचा धाेका वाढला आहे. पादचारी व दुचाकी वाहनचालकांना वापर करण्यासाठी जाे मार्ग आहे तेथेच ही वाहने उभी केली जातात. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित टाेलनाका व्यवस्थापनाने कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनाेद पाठक व कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...