आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचे पूजन:आदिवासी क्रांती सेनातर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाल्मीकनगरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आदिवासी क्रांती सेना व नाभिक समाजातर्फे घेण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख मोहन शंखपाळ, रवी ठाकरे, अश्विन शंखपाळ, अरुण इंगळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...