आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनेचे आंदोलन:पेन्शनसाठी एलआयसी एजंंट संघटनेचे आंदोलन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पॉलिसीधारकांना बोनस वाढ करावी, विमा पॉलिसीवरील जीएसटी रद्द करावी, एजंटांना मेडिक्लेम, पेन्शनसह पीएफ सुविधा मिळावी या मागण्यांसाठी सोमवारी भास्कर मार्केटजवळील एलआयसी कार्यालयासमोर एलआयसी एजंट यांच्या लियाफी या संघटनेने आंदोलन केले.

मागण्यांसाठी सोमवारी विमा प्रतिनिधी विश्रांती दिवस पाळण्यात आला. ज्येष्ठ विमा प्रतिनिधी जगदीश कुकरेजा, नाशिक डिव्हिजनचे संघटनेचे उपाध्यक्ष पंजाबराव बोरसे, शिरीष अमृतकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात डॉ. ललित पाटील, के.डी. पाटील, संजीव पाटील, मनीषा वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. शंभरावर विमा एजंट व पदाधिकारी हे आंदाेलनात सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...