आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:अहिराणी कलावंत नवल माळींचे निधन

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथील रहिवासी नवल राजाराम माळी (४८) यांचे शनिवारी रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. नवल माळी हे गेल्या २५ वर्षापासून अहिराणी संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असे गायक कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती.

साली नंबर वन, सालीस दिलवाली, परदेश नी मैना, मामानी पोर यासारखे अहिराणी गाणे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आहेत. ही सर्व गाणी नवल माळी यांनी गायलेले होती. त्याचप्रमाणे अहिराणी लघुपट सुद्धा डझन पेक्षा जास्त संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली होती.

बातम्या आणखी आहेत...