आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखती‎:एअर इंडियात केबिन-क्रू‎ पदासाठी आज मुलाखती‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडिया लिमिटेडमध्ये केबिन‎ क्रू (महिला) पदांच्या जागांसाठी‎ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले‎ आहेत. मुलाखत ४ व १० जानेवारी‎ राेजी आहे. बारावी व आवश्यक‎ पात्रता पूर्ण असावी.

उंची १५५ सेंमी,‎ वय १८ ते २२ असावे. मुलाखत‎ हॉटेल ब्ल्यू डायमंड ११, कोरेगाव‎ रोड पुणे येथे ४ जानेवारीला आहे.‎ मुंबईला १० जानेवारीला सकाळी‎ साडेनऊ वाजेपासून मुलाखत‎ स्केअर मॉल, बी. एन. अग्रवाल‎ कमर्शिअल कॉम्प्लेक्स,‎ स्टेशनजवळ, विले पार्ले इस्ट‎ ४०००५७ येथे होतील, असे या‎ विभागामार्फत कळवण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...