आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेवर:गाेवरचे सर्व संशयित रुग्ण बरे, तरी आले नाही रिपाेर्ट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दीड महिन्यांपासून गाेवरच्या साथीचे रुग्ण माेठ्या संख्येने समाेर आले हाेते. त्यापैकी संशयित रुग्णांच्या लाळ व रक्ताचे नमुने अमदाबाद येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले हाेते.

या रुग्णांवर महापालिकेच्या आराेग्य विभागातर्फे उपचारही सुरु करण्यात आले हाेते. हे सर्व संशयित रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, त्यांच्या नमुन्यांचे अहवाल पालिकेला अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. शहरातील नऊ दाटवस्तीतही संशयित समाेर आले. त्यात मेहरुण परिसरातील मास्टर काॅलनी गाेवर रुग्णांचा हाॅटस्पाॅट बनला हाेता. यातील काही रुग्ण आता बरे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...