आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नाेंद:अपघातात अनाेळखी‎ प्राैढाचा झाला मृत्यू‎

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ रुग्णालयात शनिवारी अंदाजे ४५‎ वर्षीय अनाेळखी प्राैढाचा मृतदेह‎ आणण्यात आला. त्याचा अपघातात‎ मृत्यू झाला असून त्यांची आेळख‎ पटलेली नाही.

या प्रकरणी‎ एमआयडीसी पाेलिस ठाण्यात‎ अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात‎ आली असून पुढील तपास पाेलिस‎ नाईक अतुल पाटील हे करीत‎ आहेत. असे पाेलिसांकडून‎ सांगण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...