आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:विद्या स्कूलमध्ये मतदानाने हेड बॉय, हेड गर्लची नियुक्ती

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्या इंग्लिश स्कूलमध्ये प्रथमच मतदान घेत हेड बॉय व हेड गर्लची नियुक्ती करण्यात आली.लमधील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून हेड गर्ल म्हणून खुशी जांगीड तर हेड बॉय म्हणून वेदांत भदाणेची निवड करण्यात आली.

तसेच दोन्ही सत्रातून अग्नी हाऊस कॅप्टन, वायू हाऊस कॅप्टन, पृथ्वी हाऊस कॅप्टन, जल हाऊस कॅप्टन, कल्चर, स्पोर्ट‌्स व शिस्त सेक्रेटरींची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी त्यांना शपथ देखील देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...