आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चा:बकाले यांना अटक करा, अन्यथा माेर्चा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकालेंविरुद्ध गुन्हा दाखल हाेऊन दाेन महिने लाेटले गेले. हायकाेर्टाने जामीन नाकारला असताना पाेलिसांकडून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हाेताे आहे. बकालेंना आठ दिवसांत अटक न झाल्यास मराठा समाज जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयावर माेर्चा काढणार आहे.

मुक्ताईनगर, बाेदवड व रावेरातील समाजबांधव व आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी हा इशारा दिला. जिल्हा पाेलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना भेटून निवेदन दिले. निवेदनावर आमदार चंद्रकांत पाटील,आनंदराव देशमुख, नवनीत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...