आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षीप्रमाणे यंदादेखील फैजपूर येथील हरे कृष्ण मंदिरात मॉरिशस येथील सुंदर चैतन्य गोस्वामी महाराजांचे १५ मार्चला आगमन होईल. ते बुधवारी सकाळी दाखल होतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता हरे कृष्ण मंदिरात सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज गौरकथा करतील. कथेनंतर उपस्थित भाविकांना महाराजांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात येईल. सर्व भाविकांनी दर्शन व गौरकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन हरे कृष्ण मंदिराचे व्यवस्थापक कन्हैयादास प्रभू यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.