आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:पोलिसाकडून भावजयीस पेटवून मारण्याचा प्रयत्न

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा शहरात राहणाऱ्या अनंत राजाराम चौधरी याने त्याची भावजयी शीतल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. विनयभंग देखील केला आहे. या प्रकरणी ७ मे रोजी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. चौधरी हा जिल्हा पोलिस दलात नोकरीस आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती त्याचा जामीन फेटाळला. त्यानंतर तो बेपत्ता झाला आहे

बातम्या आणखी आहेत...