आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Awareness About Government Schemes In Erandol, Dharangaon Taluka Through Street Plays, Detailed Information About Various Welfare Schemes Of The Government Through Street Plays In The Taluka | Marathi News

जनजागृती:एरंडोल, धरणगाव तालुक्यांत शासकीय योजनांबाबत पथनाट्यातून जनजागृती, तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रूक (ता. एरंडोल) या संस्थेने एरंडोल व धरणगाव तालुक्यात पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.

संस्थेचे अध्यक्ष योगेश लांबोळे, भावेश पाटील, शुभम सपकाळे, विशाल सदावर्ते, तेजस कोठावदे, कृष्णा बारी, जयेश सोनवणे, उमेश चव्हाण, अक्षय पाटील, महेश कोळी, समायरा ढोले, यश अहिरराव, रवी परदेशी, महेश कोळी, प्रदीप कोळी हे कलावंत सहभागी झाले. संस्थेचे सचिव विशाल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, विनोद पाटील यांनी सहकार्य केले

बातम्या आणखी आहेत...