आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल:व्हेंटिलेटरचा पंखा वाकवून दुकानात चाेरी

पाळधी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावरील एसपी वाइन शॉपमधील व्हेंटिलेटरचा पंखा वाकवून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री प्रवेश केला व तीन लाख ३१ हजारांची दारू, चार लाख रुपये रोख तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवला, या प्रकरणी पाळधी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानावरील भागात व्हेंटिलेटरसाठी एक पंखा असून चोरट्यांनी तेथे चढून पंखा वाकवून दुकानात प्रवेश केला. तेथून त्यांनी वेगवेगळ्या कंपनीची एकूण तीन लाख ३१ हजार ७७० रुपयांची दारू तर चार लाख १८ हजार रुपये रोख असा ऐवज लांबवून पोबारा केला. सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

बातम्या आणखी आहेत...