आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींच्या निवडणुक:उमेदवारांना मिळाले; रंगाचा ट्रे-ब्रश, नरसाळे चिन्ह

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. त्यांना तब्बल १९० चिन्हांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या चिन्हांमध्ये आले, रंगाचा ट्रे-ब्रश, गालिचा, नरसाळे, फोन चार्जर पासून ते पाकीट अशा चिन्हांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या ४५४ प्रभागांमधून १४० लोकनियुक्त सरपंच व १२०८ ग्रामपंचायत सरपंच निवडून देण्यासाठी निवडणूक होत आहे. बुधवारी माघारीनंतर सरपंचपदासाठी ३६० तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २१७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...