आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडवा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर अप व डाऊन मार्गावर ट्रॅक सर्किटच्या कामामुळे ८ व ९ जानेवारी रोजी सात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून तीन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. भुसावळ-इटारसी एक्सप्रेस ७ व ८ राेजी इटारसी-भुसावळ एक्सप्रेस ८ व ९ रोजी, भुसावळ-कटनी एक्सप्रेस ७ व ८ रोजी, कटनी-भुसावळ एक्सप्रेस, खंडवा-बीर-खंडवा जेसीओ ८ व ९ रोजी, खंडवा-बीर-खंडवा ८ व९ रोजी, खंडवा–बीर-खंडवा ८ व ९ रोजी रद्द करण्यात आली आहे. सुरत-छपरा एक्स्प्रेस ९ रोजी रतलाम-नागदा-भोपालमार्गे वळवण्यात आली असल्याचे कळवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.