आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध गीते व‎ कार्यक्रम सादर:इनरव्हील क्लबतर्फे 13‎ फेब्रुवारीला ‘चॅरिटी शो’‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब ऑफ‎ जळगाव न्यू जेनतर्फे‎ कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी १३‎ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३०‎ वाजेच्या सुमारास‎ एमआयडीसीतील प्रेसिडेंट‎ रिसॉर्टमध्ये विविध गीत गायन व‎ नृत्याच्या चॅरिटी शोचे आयोजन‎ करण्यात आले आहे. या वेळी पवन‎ झंवर व त्यांचे पथक विविध गीते व‎ कार्यक्रम सादर करणार आहेत. या‎ शो मधून जमा झालेली रक्कम ही‎ कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली‎ जाणार आहे, असे मंडळाच्या‎ अध्यक्षा इशिता दोशी व अन्य‎ पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...