आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध‎ क्रीडा स्पर्धां:चौधरी महाविद्यालयाचे‎ 7 फेब्रुवारीला वार्षिक‎ स्नेहसंमेलन हाेणार‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी‎ संचलित शिरीष मधुकरराव चौधरी‎ महाविद्यालयाचे ७ फेब्रुवारी रोजी‎ अंतरंग हे वार्षिक स्नेहसंमेलन‎ आयोजित करण्यात आले आहे.‎ यानिमित्त महाविद्यालयात विविध‎ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात‎ आले आहे. नाहटा महाविद्यालयाचे‎ क्रीडा संचालक डॉ. आनंद उपाध्याय‎ यांच्या हस्ते बुधवारी स्नेह‎ संमेलनातील क्रिकेट स्पर्धांचे‎ उद‌्घाटन करण्यात आले. याप्रसंगी‎ प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे,‎ उपप्राचार्य प्रा. प्रीती बोंडे, क्रीडा‎ संचालक डॉ. पी.आर. चौधरी,‎ स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. रवींद्र लढे,‎ क्रिकेट स्पर्धा समिती प्रमुख प्रा.‎ रवींद्र पवार उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...