आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० हजारांची चोरी:शिवाजीनगरात दुकानात चाेरी; संशयित जेरबंद

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगरातील क्रांती चौकातील किरणा दुकानातून ९० हजारांची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली आहे. जुबेर शेख भिकन उर्फ डबल (रा. गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

आनंद नागला यांच्या किराणा दुकानात १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून दुकानातून ९० हजारांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती; पण जुबेर उर्फ डबल हा फरार होता. त्याला १५ ऑगस्ट रोजी तेजस मराठे व भास्कर ठाकरे यांनी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...