आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची कामे:कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे सुरू करा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्ते व गटारींची कामे रखडली आहेत. काही मक्तेदारांनी तर बिले निघतील की नाही या भितीने कामे सुरू केलेली नाहीत. अशा मक्तेदारांनी आठ दिवसात कामांना सुरूवात न केल्यास त्यांचा कार्यादेश रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

महापाैरांकडे झालेल्या बैठकीत आयुक्तांनी कारवाईच्या दृष्टीने पाऊल टाकण्याच्या सूचना केल्या. आयुक्त देविदास पवार यांच्या उपस्थितीत महापाैर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी बैठक घेतली. अमृत याेजनेसह शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...