आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांची तपासणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी हा अहवाल आल्यानंतर या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या; मात्र सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. इतर उपाय योजले आहेत.

बातम्या आणखी आहेत...