आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:चहार्डीतून पुन्हा आढळला कोरोनाचा नवीन बाधित; दुसरा रुग्ण हा जळगाव तालुक्यातील

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवीन संशयित समोर आलेत. दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. त्यापैकी एक चहार्डी (ता.चोपडा) आणि दुसरा रुग्ण हा जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील आहे.

सोमवारी ३५ आरटीपीसीआर आणि २२४ रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यातून प्रत्येकी एक रुग्ण समोर आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली. तर दोन रुग्ण बरे झालेत. सर्वच्या सर्व रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात नवीन संशयित समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील आहे. आतापर्यंत सात रुग्ण हे चहार्डी येथून आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...