आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:शिरसाेली परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम रंगले

शिरसाेली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरसोली परिसरातील स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त ग्रामपंचायत व शाळांमध्ये विविध कार्यक्रम झाले. प्र बो ग्रामपंचायत येथे सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील तर प्र न गावात सरपंच हिलाल भील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच विनोद अस्वार व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे चेअरमन प्रवीण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे, पर्यवेक्षक एस. एस. बारी, मुख्याध्यापक गोपाल अस्वार व संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. शाळेतर्फे प्रभातफेरी काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...