आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना २०२२:एसडी सीड्सच्या शिष्यवृत्तीसाठी ३०पर्यंत मुदत

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसडी सीड्सतर्फे श्रीमती प्रेमाबाई भिकमचंद जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना २०२२ जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दहावीत ८५ जर बारावीत ७० टक्के तसेच शहर भागात दहावीत ९० तर बारावीत ७५ टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

याशिवाय सीईटी, सीपीटी, नीट, जेईई आदी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मिळेल. दोन लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना याचा लाभ दिला जाईल. पात्र विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरच्या आत एसडी सीड्सच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...