आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:आंबेडकरी चळवळीतील गीतकार प्रतापसिंग दादा बोदडे यांचे निधन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक प्रतापसिंग बोदडे (७२) यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवारी जळगावमध्ये निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी मुक्ताईनगर येथे सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात येतील. बोदडे यांनी ७ हजारपेक्षा अधिक गाणी गाजली. त्यात ‘दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर... एक त्या रायगडावर दुसरा चवदार तळ्यावर’ हे प्रसिद्ध गीत त्यांनीच लिहून स्वरबद्ध केले. महाकवी वामनदादा कर्डक यांच्यासोबत त्यांनी साथसंगत केली.

बातम्या आणखी आहेत...