आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका आयुक्त स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या साेमवारी लाेकशाही दिन घेण्यात येताे. ६ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजता हा लाेकशाही दिन आॅफलाइन आयाेजित करण्यात आला आहे.
ज्यांना जळगाव महापालिकेच्या संबंधित शासन निर्णयानुसार लाेकशाही दिनापूर्वी पंधरा दिवस अगाेदर तक्रार अर्ज व निवेदन सादर केलेल्या अर्जदार / नागरिकांनी मूळ अर्जासह मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात उपस्थित राहावे, असे पालिका प्रशासनाने कळवले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.