आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:सुषमा अंधारेंच्या निषेधार्थ आज निदर्शने

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात येणार आहेत.

छावा मराठा युवा महासंघ, हिंदू समाज पार्टी व इतर संघटनांच्या वतीने आंदाेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. हिंदू देवदेवता, सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून टिंगलटवाळी करत असल्याने अंधारेंचा निषेध केला जाणार असल्याचे अमाेल काेल्हे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...