आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिर:ज्येष्ठांची मधुमेह, ईसीजी‎ तपासणी करून मार्गदर्शन‎

जळगाव‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघात‎ बहिणाबाई महिला मंडळ व मुक्ती‎ फाउंडेशनतर्फे सभासदांसाठी‎ आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात‎ शंभरावर सदस्यांनी तपासणी केली.‎ संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण धांडे,‎ सचिव रजनी महाजन यांनी‎ प्रास्ताविक केले. महापौर जयश्री‎ महाजन व डाॅ. अजय हरदास यांनी‎ मार्गदर्शन केले. यासह मधुमेह,‎ बीपी, ईसीजी तपासणी करून‎ उपचारासंबंधी मार्गदर्शन केले.‎

जिल्हा रुग्णालयातील पथकाने नेत्र‎ तपासणी केली. वाय. आर. जी.‎ केअर संस्थेतर्फे कोरोना प्रतिबंध‎ लस देण्यात आली. प्रतिभा पाटील,‎ फेस्काॅमचे माजी अध्यक्ष डी. टी.‎ चौधरी यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...