आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सेमी क्लासिकल नृत्य प्रकारातून डॉ. पूनम काळे द्वितीय‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे झालेल्या नृत्य संस्कृती या आठव्या‎ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत खुल्या सेमी क्लासिकल नृत्य‎ प्रकारातून डॉ. पूनम पांडुरंग काळे यांनी द्वितीय क्रमांक‎ पटकावला. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून नृत्य‎ कलाकार सहभागी झाले होते. डॉ. पूनम यांना‎ जास्मिन गाजरे-राणे यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...