आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार जाहीर:डॉ. भुकन यांना कर्मवीर भाऊराव पुरस्कार जाहीर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांना जाहीर झाला आहे. ‘विनोबा आणि शिक्षण’ या पुस्तका साठी हा जाहीर झाला आहे.

३५ साहित्यिकांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०२१ जाहीर झाला आहे. यात जळगावातून प्रा. डॉ. भुकन यांचा समावेश आहे. एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्या आणखी आहेत...