आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​खान्देशात थंडीचा कडाका वाढला:थंडीमुळे राममंदिरात देवांना पांघरली शाल, अभिषेकही गरम पाण्याने!

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात थंडीचा कडाका वाढला असून नोव्हेंबरमध्येच तापमान कमालीचे घसरल्यामुळे जळगावातील तापमानाचा पारा ८ अंशांवर आला आहे. त्यामुळे शहरातील चिमुकल्या राममंदिरातील देवांना शाल पांघरण्यात आली. शिवाय दररोज सकाळी देवांना गरम पाण्याने स्नान घालण्यात येते आहे.

छाया : आबा मकासरे

बातम्या आणखी आहेत...