आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल भेट:मिडटाऊनतर्फे‎ दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये शिक्षण; रोटरी मिडटाऊनतर्फे दिव्यांग‎ विद्यार्थ्याला सायकल भेट

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

.‎‎रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे‎ दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये शिक्षण घेणाऱ्या‎ दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन चाकी सायकल‎ भेट देण्यात आली. या तीनचाकी‎ सायकलींचे वितरण डॉ. श्रद्धा चांडक‎ यांच्या हस्ते करण्यात आले.

गणपती‎ नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या‎ कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जळगाव‎ मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. विवेक‎ वडजीकर, सचिव तारिक शेख, डॉ. रेखा‎ महाजन, डॉ. रवी महाजन, दिलीप गांधी,‎ शंकरलाल पटेल, संजय सिंग, श्रीरंग‎ पाटील, सुनंदा देशमुख आदी उपस्थित‎ होते. कार्यक्रमासाठी रमेशचंद्र जाजू व‎ अनिल अग्रवाल यांच्या इतर रोटरीच्या‎ पदाधिकाऱ्याचे सहकार्य लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...