आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप‎:गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक‎ साहित्य; युवासेना जळगाव महानगरतर्फे‎ शैक्षणिक अन्न वाटप‎

जळगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवासेना जळगाव महानगरतर्फे‎ जिल्हा बालसुधारगृह येथे‎ सामाजिक बांधिलकी जोपासत‎ १२० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक‎ साहित्य व भोजनाचे वाटप‎ करण्यात आले.‎

कार्यक्रमास शिवसेना जिल्हा‎ प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर‎ कुलभूषण पाटील, शिवसेना‎ महानगर प्रमुख शरद तायडे,‎ महिला आघाडी महानगर‎ अध्यक्षा शोभा चौधरी, युवासेना‎ विस्तारक किशोर भोसले,‎ युवासेना जिल्हा शिवराज‎ पाटील, सरिता माळी-कोल्हे,‎ उपजिल्हा युवाधिकारी पीयूष‎ गांधी, महानगर युवा अधिकारी‎ स्वप्निल परदेशी, विशाल वाणी,‎ विद्यापीठ युवा अधिकारी अंकित‎ कासार, उपमहानगर युवा‎ अधिकारी अमोल मोरे, यश‎ सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश‎ सपकाळे, विभाग युवा अधिकारी‎ अमोल मोरे, चेतन कापसे,‎ शिवसैनिक महेश ठाकूर‎ उपस्थित होते. हा कार्यक्रम‎ राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री‎ तथा युवासेना प्रमुख आदित्य‎ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त‎ घेण्यात आला.‎ साहित्य वाटपप्रसंगी विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील, शरद तायडे.‎‎

बातम्या आणखी आहेत...