आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेसीई सोसायटीच्या पीजी महाविद्यालयात ‘स्वच्छ भारत मिशनमध्ये तरुणांची भूमिका’ या विषयावर निबंध व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. त्यात विद्यार्थ्यांनी निबंध व भित्तिपत्रक सादर केले.
निबंध स्पर्धेत गायत्री जाधव हिने प्रथम, प्राजक्ता सूर्यवंशीने द्वितीय व ऋतुजा पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. पोस्टर प्रेझेंटेशन रागिणी पाटीलने प्रथम, प्राजक्ता सूर्यवंशीने द्वितीय तर मयूरी सोनवणेने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतून स्वच्छ भारत मिशनबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.