आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:महिलेच्या हातातून माेबाइल हिसकावला

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व एकलव्य क्रीडा संकुलादरम्यानच्या रस्त्यावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिरायला गेलेल्या ५२ वर्षीय महिलेच्या हातातून माेबाइल चाेरट्याने लंपास केला आहे.

या प्रकरणी रामानंद पाेलिस ठाण्यात जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लीना वासुदेव चाैधरी (रा. नयन आराधना काॅलनी, न्यू पाेस्टल काॅलनीसमाेर) यांचा माेबाइल चाेरट्याने लंपास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...