आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीदान:एसएनडीटीत पदवीदान साेहळा‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ‎ संचलित महिला‎ महाविद्यालयात एसएनडीटी‎ महिला विद्यापीठ मुंबईच्या‎ दीक्षांत समारंभाशी सुसंगत‎ पदवीदान नुकताच झाला.‎ पदवीधर विद्यार्थिनी‎ विद्यापीठाच्या पदवी प्रदान‎ समारंभास प्रत्यक्ष जाऊ शकत‎ नसल्याने महाविद्यालयातच‎ हा कार्यक्रम घेण्यात आला.‎

या वेळी शिक्षणतज्ज्ञ प्रा.‎‎‎‎‎‎‎‎ नीळकंठ गायकवाड व‎ प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे‎ यांच्याहस्ते ५० पदवीधर‎ विद्यार्थिनींना पदवी प्रदान‎ करण्यात आली. कार्यक्रमात‎ अहवाल वाचन प्राचार्या डॉ.‎ नेमाडे यांनी केले. प्रास्ताविक‎‎‎‎‎‎‎‎ डॉ. किशोर नेहेते यांनी केले.‎ पदवीधर वितरण उद्घोषणा‎ प्रा. डॉ. साधना जावळे यांनी‎ केल्या. सूत्रसंचालन ग्रंथपाल‎ डॉ. विनय पाटील यांनी केले.‎ आभार प्रा. डॉ. श्रीकांत‎ चौधरी यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...