आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी व‎ देखभाल:भटके श्वान दत्तक घेण्यास‎ मार्गदर्शक सूचना जारी‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यासाठी‎ त्यांना दत्तक घेण्यासाठी भारतीय प्राणी‎ कल्याण मंडळाच्या पत्रानुसार मार्गदर्शक‎ सूचना जारी करण्यात आल्या आहेत.‎ त्यानुसार श्वान प्रेमी नागरिकांनी प्राणी‎ कल्याण मंडळ किंवा प्राणी क्लेष‎ प्रतिबंधक समितीच्या प्राणी शेल्टरमधून‎ श्वानांना दत्तक घ्यावे, असे आवाहन‎ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले.‎ काही अटी व शर्तींचा सामवेश आहे. यात‎ पाळीव प्राणी दत्तक घेण्याची इच्छा‎ असलेल्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा‎ जास्त असावे, श्वानांची काळजी व‎ देखभाल करणारा असावा, श्वानांना पुरेसा‎ पोषक आहार, वैद्यकीय काळजी आणि‎ निवारा असणे आवश्यक राहिल आदींचा‎ समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...