आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरहून १५ लाख रुपये हुंडा घेऊन येण्याची मागणी करीत सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील पोलिस मुख्यालय परिसरातील माहेर आलेल्या जयश्री प्रदीप मोरे (वय ३०) यांचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील खांडवा येथील प्रदीप मनोहर मोरे यांच्याशी २०१३मध्ये झाला आहे.

काही दिवसांनंतर जयश्री यांना पतीसह सासरच्या माहेरहून १५ लाख रुपये हुंड्याचे आणून द्यावे, अशी मागणी केली. जयश्री यांनी विवाहितेने मागणी पूर्ण न त्यांना शिवीगाळ, मारहाण केली. या प्रकरणी जयश्री यांच्या फिर्यादीवरून पती प्रदीप मोरे, सासू नर्मदाबाई मोरे, सासरे मनोहर मोरे (तिघे रा. खांडवा ता. मोताळा जि. बुलडाणा), ननंद ज्योतीबाई सुरवाडे (रा. पुणे) आणि माम सासरे पुना शेजुळे (रा. हरिविठ्ठलनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...