आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेत ठराव:रेल्वे पेन्शनर्ससाठी आता आरोग्य क्लिनिक सेवा; नव्वदीतील सदस्यांचा सन्मान

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे पेन्शनर्ससाठी जळगावातील रेल्वेस्थानकावर स्वतंत्र वैद्यकीय सुविधांसाठी क्लिनिक उभारावे, सदस्यांना रेल्वे प्रवास व प्रशासकीय बाबींसाठी याच ठिकाणी पेन्शनर्स असोसिएशनचा मार्गदर्शक फलक लावण्यात यावा. असा ठराव रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनचा वर्धापनदिन बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेत साजरा करण्यात आला.

यात असोसिएशनमधील ७५ ते ९० वर्षांपर्यंत पोहोचलेल्या सदस्य दाम्पत्यांच्या सन्मान करण्यात आला. एन.डी. गांगुर्डे आणि डॉ. हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...