आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:मी प्रतिभाशाली स्पर्धेत हेमांगी‎ डहाळे, पूनम तिवारी विजयी‎

जळगाव‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण बहुभाषिक महिला मंडळातर्फे "मी‎ प्रतिभाशाली’ ही स्पर्धा तीन राउंडमध्ये‎ घेण्यात आली. यात हेमांगी डहाळे यांनी‎ प्रथम, पूनम तिवारी द्वितीय तर आसावरी‎ जोशी तृतीय राहिल्या.‎ संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड,‎ पदाधिकारी सविता नाईक, वर्षा पुरोहित,‎ वैशाली नाईक, स्वाती कुळकर्णी यांनी‎ परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन केले.

अध्यक्षा‎ मनीषा दायमा यांनी प्रास्ताविक केले.‎ प्रियंका त्रिपाठी, छाया त्रिपाठी, अनुराधा‎ दायमा, आसावरी जोशी, रागेश्री पारेख‎ यांनी प्रार्थना सादर केली. तर परीक्षण‎ वैशाली गोरे, शीला पांडे यांनी केले. पूनम‎ खटोड यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली‎ नाईक यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...