आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • If The Person In Front Of You Is Speaking Angrily, You Should Remain Silent; Appeal Of Dr. Padamchandra Muni In Chaturmas Discourse| Marathi News

प्रवचन:समोरचा क्रोधाने बोलत असेल तर स्तब्ध राहावे ; चातुर्मास प्रवचनात डॉ.पदमचंद्र मुनी यांचे आवाहन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यम लोक विरुद्धम या तत्त्वानुसार लोकव्यवहारात बोलण्याचा विवेक ठेवला तर बोलण्याने जे कर्मबंध होतात त्यापासून स्वतःला वाचवता येते, असे आवाहन डॉ. पद्मचंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले.

जोवर संसार आहे तोवर ‘स्वार्थ’ व ‘परमार्थ’ आहेत. क्रोधाला थोपवल्याने कर्म निर्जरा होईल. समोरचा आपल्याशी क्रोधाने, ओरडून बोलत असेल तर आपण स्तब्ध, स्थितप्रज्ञ असावे. समोरच्याचा तो स्वभाव आहे, असे म्हणून सोडून द्यावे. आपण त्याच्यासारखे मुळीच वागू नये, भाषा विवेक सोडू नये. क्रोधकारी, लोभकारी, भयकारी बनू नये. सत्य आहे पण लोक व्यवहारात प्रतिकूल असेल तर ते बोलू नये. मन, वचन, पुण्य असे तीन प्रकार सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...