आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाची सरशी!

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात सहा ठिकाणी शिंदे गटाची, तीन ठिकाणी भाजपची सरशी झाली. मात्र, राष्ट्रवादीने चार ठिकाणी आपला विजय झाल्याचा दावा निकालानंतर केलेला आहे.

अवघ्या दीड तासात निकाल नूतन मराठा महाविद्यालयामध्ये सकाळी १० वाजता मतमाेजणी सुरू झाली. ती अवघ्या दीड तासात आटाेपून निकाल जाहीर झाला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून प्रचंड जल्लाेष केला.

बातम्या आणखी आहेत...