आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण कुटुंब लग्नासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधून अर्पाटमेंटच्या सहा फ्लॅटमध्ये रहिवासी असताना भरदिवसा बंद फ्लॅटचे कुलूप कापून चाेरटे घरात शिरले. त्यांनी ७० हजारांच्या राेकडसह २ लाख नऊ हजारांचा एेवज लांबवला.
शहरातील गणेश काॅलनीत ही घटना घडली. जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसागर अपार्टमेंटमधील व्यावसायिक तन्मय पद्माकर पिले यांच्याकडे ही घरफाेडी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.