आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकलव्य क्रीडा संकुल येथे बुधवारी मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोकर यांच्या हस्ते मारुतीराय, बाळंबट्टदादा देवधर व मल्लखांबाचे विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. रणजित पाटील, विजय विसपुते व मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे खेळांडू आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...