आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्तीत वाढ:रेल्वेगाड्यांना गर्दीमुळे आरपीएफ गस्तीत वाढ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी पर्यटनासाठी दक्षिण भारत व गाेव्याकडे जाणाऱ्या लांब पल्ला असलेल्या रेल्वेगाड्यांच्या गर्दीत वाढ झाली आहे. बहुतांश गाड्यांना तर अजूनही नाे-रूम आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाने धावत्या गाड्यांमधील गस्त वाढवली आहे.

किंबहुना, स्थानकावर गाडी येण्यापूर्वी जेथे आऊटरवर थांबते तेथेही आरपीएफ लक्ष ठेवून आहेत. सुरत, मुंबईकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...