आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय‎ सेवा सुविधा:हळदी-कुंकवात देणार‎ बँकेच्या कामाची माहिती‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणाबाई ज्येष्ठ‎ नागरिक महिला संस्थेचा‎ हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ५‎ जानेवारी राेजी दुपारी ४ वाजता‎ चैतन्यनगर ज्येष्ठ संघात होणार‎ आहे. या वेळी गोदावरी मेडिकल‎ कॉलेजच्या डाॅ. केतकी पाटील,‎ बचत गट प्रमुख अनिता वाघ,‎ चारूशीला चौधरी आदी उपस्थित‎ राहणार आहे. या वेळी महिलांना‎ बँकेच्या कामकाजासह वैद्यकीय‎ सेवा सुविधा या विषयी ही माहिती‎ देण्यात येणार आहे. संस्थेच्या‎ महिला सदस्यांनी सहभागी व्हावे,‎ असे बहिणाबाई संस्थेच्या अध्यक्षा‎ आशा तळेले यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...