आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बदली:आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया सुरू; जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू आहे. बाहेरील जिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात बदलीची संधी यामुळे मिळणार आहे. इच्छुक व बदलीपात्र शिक्षकांची नावे तयार झाली आहेत. आंतरजिल्हा बदलीनंतर रिक्त पदांची संख्या तयार होईल, यानंतर ऑनलाइन जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

शिक्षक बदली प्रक्रियेत काेणावरही अन्याय हाेणार नाही, याची काळजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही या संदर्भात वेळाेवेळी माहिती घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...