आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून अटक:तरुणीचे अश्लील फाेटाे अपलाेड करणारा जेरबंद

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल मीडियावर बनावट अकाउंंट तयार करून तरुणीचे अश्लील फाेटाे अपलाेड करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पाेलिसांनी अटक करून वर्धा पाेलिसांच्या ताब्यात दिले. मुकेश राेहिदास झाल्टे (वय २२, रा. रामेश्वर काॅलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्यावर वर्धा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग कारे यांना मिळालेल्या माहितीवरून पाेलिसांनी मुकेशला गुरुवारी घरातून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...