आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Jalgaon Accident Truck Hit Women Injuredलक्झरीच्या धडकेने महिला‎ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा‎

अपघात:लक्झरीच्या धडकेने महिला‎ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ अाकाशवाणी चाैकात १७ एप्रिल‎ राेजी लक्झरी बसने खासगी नाेकरी ‎करणारी ४७ वर्षीय महिलेच्या ‎दुचाकीला मागून धडक दिल्याने त्या ‎ ‎ गंभीर जखमी झाल्या अाहे. या‎ प्रकरणी रविवारी लक्झरी ‎चालकाविरुद्ध जिल्हापेठ पाेलिस ‎ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ अाला अाहे.‎

छाया याेगेश वाणी (वय ४७, रा.‎ सेंट्रल बँक काॅलनी, पिंप्राळा) या‎ १७ एप्रिल राेजी संध्याकाळी ६‎ वाजेच्या सुमारास कामावरून घरी‎ दुचाकीने परत जात हाेत्या.‎ अाकाशवाणी चाैकातील हाॅटेल‎ मुरली मनाेहरसमाेर लक्झरी बसने‎ (क्रमांक एमएच-१९,‎ सीडब्ल्यू-०५९६) वाणी यांच्या‎ दुचाकीला मागून धडक दिली.

गंभीर जखमी

या अपघातात‎ छाया वाणी गंभीर जखमी झाल्या.‎ त्यांना जवळच्या खासगी‎ रुग्णालयात दाखल केले हाेते.‎ त्यांच्या पायाला व हाताला माेठी‎ दुखापत झाली. त्यांच्यावर‎ शस्त्रक्रिया करण्यात अाल्याचे‎ त्यांचे सासरे मुकुंद वाणी यांनी‎ सांगितले. रविवारी त्यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून जिल्हापेठ पाेलिसांत‎ गुन्हा दाखल करण्यात अाला असून‎ पुढील तपास हेड काॅन्स्टेबल महेंद्र‎ पाटील हे करीत अाहेत.‎

वाणी यांना धडक देणारी लक्झरी ही‎ एमएच-१४ अर्थात पुण्याची‎ असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे; परंतु‎ पाेलिसात एमएच १९ म्हणजे‎ जळगाव अशी नाेंद करण्यात अाली‎ अाहे. एमएच १९ सीडब्ल्यू या‎ क्रमांकाची रिक्षा असल्याचे वाणी‎ यांचे म्हणणे अाहे.‎

एमएच १४/१९ चा घाेळ‎

वाणी यांना धडक देणारी लक्झरी ही‎ एमएच-१४ अर्थात पुण्याची‎ असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे; परंतु‎ पाेलिसात एमएच १९ म्हणजे‎ जळगाव अशी नाेंद करण्यात अाली‎ अाहे. एमएच १९ सीडब्ल्यू या‎ क्रमांकाची रिक्षा असल्याचे वाणी‎ यांचे म्हणणे अाहे.‎