आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाई मोरया ग्रुप आयोजित जळगाव-शिर्डी पदयात्रा बुधवारी खोटेनगर येथून रवाना झाली. ती ७ राेजी शिर्डी येथे पाेहाेचणार आहे. पदयात्रेचे यंदा १४वे वर्षे आहे. पदयात्रा खोटेनगर येथून निघून एरंडोलमार्गे कासोदा येथे मुक्काम करणार आहे.
त्यानंतर ती २ गुरुवारी नगरदेवळा मुक्कामी, ३ राेजी चाळीसगाव मुक्काम, ४ राेजी नस्तनपूर मुक्काम, ५ राेजी बानेश्वर मुक्काम, ६ राेजी येसगाव मुक्काम, ७ राेजी येसगाव-कोपरगावमार्गे शिर्डी येथे पाेहाेचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.